तुम्हाला माहीत आहेत का वातीचे विविध प्रकार कोणते व त्यांचा वापर !

तुम्हाला माहीत आहेत का वातीचे विविध प्रकार कोणते व त्यांचा वापर !] हिंदू धर्मात रुईच्या वातींना अत्यंत महत्त्व आहे आणि त्यांचा उपयोग विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा आणि विधीमध्ये केला जातो. काही प्रमुख उपयोग खालीलप्रमाणे आहेत:रुईच्या वातींचा उपयोग हिंदू धर्मातील दिव्यत्व, आशीर्वाद, आणि प्रार्थना यांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. या वातींमुळे धार्मिक वातावरण तयार होते आणि … Read more

“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “

“हरीतालिका पूजन व्रत 2024: क्रमा-क्रमाने संपूर्ण विधी आणि मांडणी “ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!

■ अभिषेक :—

( पुढील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना गंधाक्षता आणि फूल वाहून नमस्कार करावा… )

” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ”
अभिषेकार्थे गंधाक्षता पूष्पाणि समर्पयामी !!

श्रावणात 7 सातही दिवशी आवर्जुन करावे असे नियम काय करायला हवे नक्की वाचा …

रविवारी काय कराल  :-

तांब्याच्या लोट्याने सुर्यास अर्घ्य देणे, श्रीराम मंदिरात व श्री खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेणे . 

प्रसाद अर्पण करणे. सुर्य सहस्रनाम् , आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे किंवा Audio श्रवण करणे. श्रावणात 7 सातही दिवशी आवर्जुन करावे असे नियम

2024 Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास..

Chaturthi Mahatv चतुर्थी चा उपवास
विष्णूची एकादशी, शंकराची शिवरात्री तशी गणपतीची चतुर्थी. ही चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. श्री गणेशअथर्वशीर्षातही ” चतुर्थ्यामनश्नन जपती ” असा चतुर्थीचा निर्देश केला आहे.

संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning

संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India

भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती ,परदेशातील गणपती विविध नावांनी ओळखला जातो. नेपाळमध्ये गणपतीला सूर्यगणपती म्हणतात. ब्रह्मदेशात महापिनी, मंगोलियातील गजमुखाला धोतकार म्हटलं जातं. तिबेटमध्ये सोकप्राक, तर कंबोडियात प्रहगणेश किंवा प्रहकनेस असा उल्लेख केला जातो.

या सुट्ट्यात नक्की भेट द्या महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple

महाराष्ट्राबाहेरील सुप्रसिद्ध गणेशमंदिरे : | Famous Ganesh Temple
आत्ता काही दिवसात मुलांच्या शाळेला सुट्ट्या सुरू होतील आणि कुठे फिरायला जायचे यावर घरात सर्वांची मतंन्तरे एकावे लागतील आपल्या भारतीय संस्कृति चा वसा पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर मुलाना आशा धार्मिक तसेच छान पर्यटन देखील असलेल्या ठिकाणी नक्की घेऊन जावे .

अष्टविनायक व्यतिरिक्त महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने | 21 Famous Ganesh Temple

महाराष्ट्रातील २१ सुप्रसिद्ध गणेशस्थाने (21 Famous Ganesh Temple )
१) गणपतीपुळ्याचा गणपती : समुद्राकाठचे हे अत्यंत प्रसिद्ध, जागृत आणि स्वयंभू स्थान आहे. असे सांगतात की, परशुरामाला दृष्टांत होऊन त्यांनी स्वयंभूमूर्ती स्थापिली. इथला सबंध डोंगरच गणेशरूप असून गणेशाला प्रदक्षिणा घालायची तर संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते.

Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती

महड आणि त्याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर येथील शोभा अवर्णनीय आहे. येथील वस्ती कोकणातील वस्तीप्रमाणे विरळ विरळ असते. ध्यानधारणा आणि ईश्वरोपासनेसाठी महडच्या श्रीवरदविनायकाचा परिसर अतिशय रम्य आहे. वरदविनायकाच्या मंदिरापासून जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आहे.
॥ श्रीमदवरदविनायको विजयते ॥ Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती 

Travel Ashtvinayak 2024 |श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक जाणून घ्या इतिहास मूर्ती व मंदिर ची संपूर्ण माहिती

Travel Ashtvinayak श्रीबल्लाळेश्वर पालीचा गणपती अष्टविनायक 

EMAIL
Facebook