11|तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?

 11|तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?

11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ? आपण नेहमी एकत असतो आपल्या आजूबाजूला असे बोलले जाते की नेहमी आयोडीन युक्त मीठ खाल्ले पाहिजे वगैरे वगैरे पण खरे तर आयोडीनशिवाय जगात कोठेही मीठ निर्माणच होत नाही . हे सर्व जरी खरे असले तरी आज आपल्याला जे आयोडीनयुक्त मीठ खाण्यासाठी मिळते त्यामध्ये पोटॅशियम आयोडेट व अॅल्युमिनियम सिलिकेट हे दोन विषारी केमिकल टाकलेले असतात . [ 11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ? ]

11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?
तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?

पोटॅशियम आयोडेटमुळे शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त होते व त्यामुळे आपल्याला त्रास होतो . अलुमीनियम सिलिकेट मुळे नंपुसकत्व , उच्च रक्तदाब , कोलेस्ट्रॉल वाढणे असे आजार होतात .शिवाय आयोडीनयुक्त मिठात सूक्ष्म पोषक तत्वे कमी असतात .

 मीठ खाण्याचे काही नियम:
  • मीठ नेहमी खडे मीठ ,काळे मीठ खाल्ले पाहिजे . सैंधव मीठ खाणे सर्वात चांगले .
  • भोजन करताना वरुण मीठ घेऊ नये .
  • जर कोणाचा BP जास्त असेल तर मोठ्या मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होतो . प्रमाण : 1 बादली असेल तर 15 ग्राम मोठे खडे मीठ  घ्यावे .
  • ज्याचा BP कमी असेल त्याने आठवड्यातून दोनदा एक ग्लासात पाणी व चवीपुरते मीठ मिक्स करून घ्यावे .
  • मीठ हे नेहमी प्रमाणात खावे जास्त मीठ खाऊ नये .
  • शिजवलेलेच मीठ खाणे चांगले . कच्चे मीठ खाऊ नये .
11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?
11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?
सैंधव मीठ :

सर्वात चांगले मीठ कोणते असेल तर ते म्हणजे सैंधव मीठ हे पूर्णपणे नैसर्गिक असते . जमिनीमध्ये खडकासारखे हे मीठ उपलब्ध असते . याच्यावर कोणतीही प्रक्रिया करावयाची गरज नसते . फक्त बारीक केले म्हणजे झाले आणि म्हणूनच हे मीठ सर्वात चांगले असते . दूध आणि मीठ एका भोजनात खाऊ नये ही दोन विरुद्ध अन्न असतात पण साधारण मिठा एवजी सैंधव मीठ खाल्ले तर चालेल .

सैंधव मिठाचे प्रकार :

सैंधव मिठाच्या अनेक जाती आहेत . परंतू त्यात पाच जाती मुख्य आहेत .

  • सैंधव (शेंदेलोण)
  • पादेलोण
  • बीडलवण
  • सांबरलोण ,
  • दरयाई मीठ .

आयुर्वेदात या पाच प्रकरांना पंचलवण असे म्हणतात . हे पाचही प्रकार आयुर्वेदातील औषधामद्धे वापरले जातात .सैंधव मीठ हे खाणीतून निघते . ते सर्व क्षारलवणात उत्तम प्रतीचे असते . इतर लवणापेक्षा ते सौम्य आहे . आहारात जेव्हा मीठ वर्ज्य केले असते तेव्हा मिठा एवजी सैंधव घेता येते .   

11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?

सैंधव मिठाचे फायदे :

  • समुद्री मिठात सोडियम जास्त असते , त्यामुळे ते शरीराला त्रासदायक होऊ शकते . त्याच्या तुलनेत सैंधव मिठात सोडियम योग्य प्रमाणात असते .
  • तसेच मॅग्नेशिअम , कॅलशिअम , पोटॅशियम हेसुद्धा सैंधव मिठात योग्य प्रमाणात असतात . त्यामुळे सैंधव मिठ हे अधिक चांगले असते .
  • सैंधव हे आरोग्याकरक व त्रिदोष नाशक असते तेव्हा लोकानी मिठाच्या एवजी सैंधव वापरले पाहिजे . वात , पित्त , कफ दोषापैकी जो दोष वाढला असेल त्याला शांत करण्याचे काम् सैंधव करतो .
  • सैंधव आगनिदिपक , पाचक , लघु , स्निग्ध , रुचकर , शीतवर्ण , वृष्य , कामोत्तेजक , सुक्ष्म , डोळ्याना हितावह , मळस्तंभक आणि हृदयविकार दूर करणार असतो .   
  • याशिवाय सैंधव मीठ हे आपल्या शरीरात गेलेल्या युरिया , सुफला , एंडोसल्फान यासारख्या केमिकलची तीव्रता कमी करते .
  • तसेक थायरॉईड  , लकवा , फिट्स यासारख्या रोगांपासून आपला बचाव करते .
  • सैंधव मिठात 84 प्रकारचे मिनरलस असतात . तसेच TRACE मिनरल सुद्धा आढळतो . जो की शरीरातील अनेक एनजाइम्स साठी बिल्डिंग ब्लॉक चे काम करतो.
  • TRACE मिनरल न्यूरोलॉजिकल फंक्शन्स नीट ठेवण्यास मदत करतो. तसेच शरीरात एंटी ऑक्सीडेंट्स चे काम करतो. ब्लड सिस्टम ला मजबूती देतो . विविध हॉर्मोन्स ला सामान्य रखन्यास मदत करतो .
  • TRACE मिनरल मुळे सैंधव मिठातील सोडियम शरीराला निरोगी बनवते .
11| तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?

  समुद्री मीठाचे दुष्परिणाम :

  • आयोडीनयुक्त (रिफाईनड) मिठात 98 % सोडियम क्लोराईड असते . जे की शरीरात मिसळत नाही .
  • समुद्री मिठात सोडियम जास्त असते त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरास उद्भवतात .
  • असे मीठ तयार करताना Tricalcium Phospate , मॅग्नीशियम कार्बोनेट , सोडियम अॅल्युमिनियम सिलिकेट असे केमिकल वापरतात जे की सीमेंट तयार करताना वापरली जातात .
  • आपण जर नेहमीच्या जेवणात असे मीठ खाल्ले तर आपल्या रक्तवाहिन्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते त्याने ब्लॉक बनून गाठी तयार होऊ शकतात तसेच सांध्याचे आजार होऊ शकतात . [ तुमच्या मिठात आयोडीन आहे का विष ]

[ [ तुमच्या मिठात आयोडीन आहे का विष ] आपल्या आजूबाजूला असे बोलले जाते की नेहमी आयोडीन युक्त मीठ खाल्ले पाहिजे वगैरे वगैरे पण खरे तर आयोडीनशिवाय जगात कोठेही मीठ निर्माणच होत नाही . हे सर्व जरी खरे असले तरी आज आपल्याला जे आयोडीनयुक्त मीठ खाण्यासाठी मिळते त्यामध्ये पोटॅशियम आयोडेट व अॅल्युमिनियम सिलिकेट हे दोन विषारी केमिकल टाकलेले असतात .  तुमची मते नक्की कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा .]

weight loss Rules |खूप प्रयत्न करूनही का होत नाही वजन कमी होत नाही या गोष्टींचा विचार केला का | नक्की वाचा

8 most effective Pranayamsअत्यंत महत्वाचे योग |मुख्य आठ प्राणायाम कोणते ? | हे प्राणायाम बदलतील तुमचे आरोग्य

vehicle puja vidhi नवीन वाहन खरेदी केल्यावर नेमकी पूजा कशी करावी 10 स्टेप्स

https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg

Leave a Comment

EMAIL
Facebook