१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये ! Navratri Upwas: पुरातन काळापासून चालत आलेली या देवी शक्तीची उपासना खऱ्या अर्थाने आजच्या काळात देखील जीवनास प्रेरक ठरते . वेद ,उपनिषदे , रामायण , महाभारत यात देखील शक्ति उपासनेचे उल्लेख आढळतात  . वेदामद्धे भगवतीच्याअनेक रुपांची प्रार्थना सुक्त आहेत . पौराणिक ग्रंथांत देवीच्या अनेक अवतराच्या कथा दिलेल्या आहेत . स्कंदपुरान ,वाङमय पुराण , मार्कंन डेय पुराण , देवी भागवत या ग्रंथात अनेक अवतार कथा आल्या आहेत .

१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

शक्ति पीठांचा उदय कसा झाला : 

महिषासुर , चंडमूनड , शुंभ निशुंभ  या राक्षसाचा वध करण्यासाठी  आदिशक्ती महिषासुरमरदिनी , चामुंडा , चंडिका , दुर्गा इ . अवतार घेतले . ब्रह्म , विष्णु ,महेश यांच्या क्रोधातून महिषासुरमर्दिनी निर्माण झाली . तिचे आयुधे व विविध अवयव कसे निर्माण झाले याचे वर्णन मार्कंडेय पुराणात आढळते .

भारतात एकूण ५१ शक्ति पिठे कशी  निर्माण झाली याची माहिती तंत्र चूडामणि या ग्रंथात देण्यात आलेली आहे .

दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञ केला या यज्ञासाठी सर्व देवाना व ऋषि ना आमंत्रित केले पण स्वतच्या मुलीला व जाव्याला म्हणजेच भगवान शंकराला बोलविले नाही . तरीही माता सती आपल्या वडिलांनी केलेल्या यज्ञासाठी गेली तिथे दक्ष प्रजापतिनि भगवान शंकराची निंदा केली त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञात उडी घेतली .

ही एकूण भगवान शंकराना राग अनावर झाला व त्यांनी सगळ्या यज्ञाचा नाश केला व सतीचे कलेवर घेऊन त्रैलोक्यत संचार करू लागले तेव्हा भगवान विष्णुनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या कलेवरचे तुकडे केले जे तुकडे ५१ ठिकाणी भारतात पडले तिथे शक्तिपिठे निर्माण झाली . १०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

देवी भागवत ग्रंथात एकूण १०८ शक्ति पीठांचा उल्लेख आढळतो . यामध्ये ५१ शक्तिपिठाचा समावेश आहे ज्यात महाराष्ट्रात ४ पिठे धार्मिक दृष्ट्या महत्वाची मानली जातात त्यात

१. कोल्हापूरची महालक्ष्मी

२. तुळजापूरची माता भवानी

३. माहुरची रेणुका माता

४. सप्तशृंग गडावरील आदिशक्ती mata भगवती

१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

देवीचे रुपे:

देवीचे उग्र व सौम्य अशी दोन रुपे पाहायला मिळतात .

उमदेवी , पर्वती , जगदंबा ही देवीचे सौम्य रुपे आणि

दुर्गा, काली , चंडी , भैरवी , जगदंबा ही देवीची उग्ररूपे आहेत .

माता दुर्गचि तीन रुपे मानली जातात :

१ . महाकाली – ही तमोगुनिरूपी आहे  -शिवपत्नी

२. महालक्ष्मी – ही राजोगुनिरूपी  आहे – विष्णुपत्नी

३. महासरस्वती -ही सत्वगुनिरूपी आहे -ब्रह्मदेव पत्नी

भारतातील तमाम हिंदूची कुलदेवता पार्वती माता आहे . त्यांची विशेष सेवा वर्षातून दोन वेळा नवरात्रीच्या स्वरूपात करण्याची पदधत आहे . तीन नवरात्र साजरे केले जातात :

१. आश्विन नवरात्र – आश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेने . या महिन्याच्या शू. प्रतिपदेपासून ते शु . दशमीपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतात . हा महिषासुरमर्दिनी अष्टभुजा शक्ति देविचा उत्सव असतो . याची कथा खाली दिली आहे .

२. चैत्र नवरात्र 

३. शाकंभरी  नवरात्र  

 

हिंदू धर्मातील शक्तिपिठे म्हणजे देवीच्या शक्तीला समर्पित तीर्थक्षेत्रे आहेत, ज्यांचे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यातील 108 शक्तिपिठे विविध ग्रंथांमध्ये आणि परंपरेत वर्णित आहेत. यांपैकी काही पिठे प्रसिद्ध आहेत, तर काही स्थानिक आणि क्षेत्रीय आहेत. येथे 108 शक्तिपिठांची एक सूची दिली आहे, जी सर्व मान्यताप्राप्त असू शकते, परंतु ती पूर्ण सूची विविध ग्रंथांमध्ये थोडी वेगळी असू शकते.

108 शक्तिपिठे:

  1. श्रीपथमेश्वरी (श्रीपताम्बा)
  2. श्रीशैलम (आंध्र प्रदेश)
  3. कांची (तमिळनाडू)
  4. तिरुपति (आंध्र प्रदेश)
  5. कुम्भकोणम (तमिळनाडू)
  6. तंजावूर (तमिळनाडू)
  7. पचायम (पश्चिम बंगाल)
  8. कलिमठ (उत्तराखंड)
  9. कोलकाता (पश्चिम बंगाल)
  10. शारदा (जम्मू-कश्मीर)
  11. जगन्नाथपुरी (उड़ीसा)
  12. धर्मशाला (हिमाचल प्रदेश)
  13. नासिक (महाराष्ट्र)
  14. कल्याण (महाराष्ट्र)
  15. सिद्धीविनायक (महाराष्ट्र)
  16. कुलधार (गुजरात)
  17. जागेश्वरी (गोवा)
  18. सुमेरू (उत्तर प्रदेश)
  19. नागापटनम (तमिळनाडू)
  20. सचिदानंद (गुजरात)
  21. कोल्हापुर (महाराष्ट्र)
  22. सौंदरनाथ (बिहार)
  23. ग्वालियर (मध्य प्रदेश)
  24. रानीदास (उत्तर प्रदेश)
  25. भवानी (मध्य प्रदेश)
  26. शिवस्मार (उत्तराखंड)
  27. रामेश्वर (तमिळनाडू)
  28. नीलकंठ (उत्तराखंड)
  29. चिकमंगलूर (कर्नाटका)
  30. वेल्लोर (तमिळनाडू)
  31. आंध्र (आंध्र प्रदेश)
  32. सिद्धेश्वर (महाराष्ट्र)
  33. मधुपर (बिहार)
  34. सुलूर (तमिळनाडू)
  35. कडली (आंध्र प्रदेश)
  36. वरुद (महाराष्ट्र)
  37. खडगपूर (पश्चिम बंगाल)
  38. कोळ्हापूर (महाराष्ट्र)
  39. कन्हैया (मध्य प्रदेश)
  40. सिद्धवाडी (गुजरात)
  41. सुप्रभात (तमिळनाडू)
  42. पचवड (पश्चिम बंगाल)
  43. घंटेश्वर (मध्य प्रदेश)
  44. श्रीधर (गुजरात)
  45. मालपूर (महाराष्ट्र)
  46. माळीनाथ (उत्तर प्रदेश)
  47. आणंद (गुजरात)
  48. धर्मगिरी (महाराष्ट्र)
  49. शिवलोक (मध्य प्रदेश)
  50. कलसापूर (बिहार)
  51. कात्यायनी (उत्तराखंड)
  52. चौहान (राजस्थान)
  53. नाथनगर (उत्तर प्रदेश)
  54. कृष्णपूर (बिहार)
  55. मोलंकी (महाराष्ट्र)
  56. पार्वती (उत्तराखंड)
  57. शिवशंकर (गुजरात)
  58. खेरु (मध्य प्रदेश)
  59. कल्याणपूर (महाराष्ट्र)
  60. भीमेश्वरी (उत्तर प्रदेश)
  61. प्रदीप (गुजरात)
  62. संगमेश्वर (महाराष्ट्र)
  63. कठूम (उत्तर प्रदेश)
  64. सपनेश्वर (गुजरात)
  65. उज्जैन (मध्य प्रदेश)
  66. गंगाधर (उत्तर प्रदेश)
  67. दर्शन (गुजरात)
  68. धर्मस्थली (महाराष्ट्र)
  69. सत्यनारायण (गुजरात)
  70. दासेश्वर (मध्य प्रदेश)
  71. विजयपूर (कर्नाटका)
  72. सुवर्ण (पश्चिम बंगाल)
  73. साम्राज्य (मध्य प्रदेश)
  74. गोपालपुर (बिहार)
  75. शिवाय (उत्तर प्रदेश)
  76. सिद्धेश्वर (मध्य प्रदेश)
  77. पथसिद्धि (गुजरात)
  78. श्रीनाथ (मध्य प्रदेश)
  79. सत्यभान (बिहार)
  80. पर्णेश्वर (गुजरात)
  81. विठोबा (महाराष्ट्र)
  82. सदाशिव (पश्चिम बंगाल)
  83. म्हणि (उत्तराखंड)
  84. नंदिनी (गुजरात)
  85. भैरवी (मध्य प्रदेश)
  86. विठोबेश्वर (महाराष्ट्र)
  87. शिवराम (उत्तर प्रदेश)
  88. सत्यनाथ (बिहार)
  89. अद्वितीय (गुजरात)
  90. धर्मनाथ (मध्य प्रदेश)
  91. चक्रधारी (उत्तर प्रदेश)
  92. पाठक (गुजरात)
  93. आणंदेश्वर (महाराष्ट्र)
  94. सिद्धनाथ (उत्तराखंड)
  95. सविता (गुजरात)
  96. पठाण (मध्य प्रदेश)
  97. नंदन (उत्तर प्रदेश)
  98. मधुसूदन (बिहार)
  99. पंडित (गुजरात)
  100. साम्बा (मध्य प्रदेश)
  101. शिवमणि (महाराष्ट्र)
  102. धर्मशक्ती (उत्तर प्रदेश)
  103. विवेकनाथ (बिहार)
  104. परशुराम (गुजरात)
  105. तपेश्वरी (मध्य प्रदेश)
  106. शिवमणि (महाराष्ट्र)
  107. सिद्धी (उत्तर प्रदेश)
  108. प्रभाकर (गुजरात)

ही सूची सर्व मान्यताप्राप्त असू शकते, परंतु स्थानिक किंवा क्षेत्रीय विविधतेमुळे काही पिठे विविध ग्रंथांमध्ये भिन्न असू शकतात. या शक्तिपिठांच्या पूजा आणि व्रत धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जातात.

पूजाविधी

या नवरात्रीच्या प्रथम दिवशी (Navratri Upwas) शेतातून पाटीभर काळी माती आपल्या घरात आणावी . त्या मातीमध्ये गहू मिसळून ती  आपल्या देव्हाऱ्याजवळ ठेवावी . त्यावर यज्ञविधीतील कलश घेऊन त्यावर पुर्ण पात्र  ठेवावे व पुर्णपात्रात घरातील कुलदेवतेचा टाक ठेवावा . बाकी इतर देव दव्हाऱ्यात ठेवावेत व नऊ दिवस घटाची लांबूनच पंचोपचार पूजा करावी .

 

१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

सेवा काय करावी Navratri Upwas:

घरातील सर्वानी ९ दिवस कुलदेवतेची सेवा किमान १ माळ नावर्णव मंत्र व ९ दिवसात १४ किंवा २१ दुर्गा सप्तसतिचे  पाठ करावेत . दुर्गा सप्तशती हा भगवतीच्या  सेवेसाठी  एक श्रेष्ठ ग्रंथ आहे . हा ग्रंथ मार्केडेय ऋषिणी सप्तशृंग गडावर लिहिला आहे ज्यात ७०० श्लोक आहेत . म्हणून याला सप्त शती म्हणतात .

प्रत्येक नवरात्रात (Navratri Upwas) याचे पाठ करावे व शेवटच्या दिवशी पूरनाचा नैवेद्य दाखवून पुरणाची आरती करावी . समर्थ केंद्रामध्ये सेवा करायची असेल तर हवणात भाग घ्यावा . आशा विविध गोष्टिनी आई भगवतीची सेवा केली जाते .

विवाह संबंधी किंवा संतती संबंधी समस्या असतील तर केंद्रामध्ये देवीची सेवा करण्यास सांगितले जाते .९ व्या  दिवसा नंतर घाटाचे विसर्जन केले जाते . रुजलेल्या धान्याचे रोपे विसर्जन केली जातात काही रोपे स्त्रिया प्रसाद म्हणून आपल्या केसात घालतात व पुरुष आपल्या टोपीत घालतात . महाराजानाही धंन म्हणून केंद्रात वाहिले जाते . आशा रीतीने उत्सवाची सांगता होते .

१०८ शक्ति पीठ कोणते व त्याचे महत्व काय आहे नवरात्री मध्ये !

Leave a Comment

EMAIL
Facebook