Dasra 2024 विजयादशमी दसरा
दसरा २०२३ मध्ये आश्विन शु १० धानिष्टा २४ ऑक्टोबर या दिवशी आलेला आहे . सूर्य स्वाती नक्षत्र प्रवेश सायं.६ .२६ वाहन घोडा आहे .
आश्विन शु दशमीला दसरा हा सन साजरा करतात . या तिथीला विजयादशमी म्हणतात . नवरात्र सप्तमीच्या दिवशी हा सन येतो . काही घरामध्ये नवव्या दिवशी नवरात्र उठवतात तर काही जन दसऱ्याला उठवतात .
Balipratipada 2024: बलिप्रतिपदा दिवसाच्या 4 कथा तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला हव्या !..|
या दिवशी शमीची पूजा , सीमोल्लंघन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा आशा चार गोष्टीची पूज्यकरेची असते . चार मुहूर्तापैकी दसरा हा एक मुहुर्त मानतात . त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पहिलं जात नाही हा संपूर्ण दिवस सर्व कांमाना शुभ असतो .
दसरा हा सन प्राचीन काळापासून भारतात सर्वत्र साजरा केला जातो .सुरुवातीच्या दिवसात तो क्रुशीमहोत्सव असायचा . पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आणण्याच्या दिवसात दसरा सन असायचा .
आजही तसेच काहीसे घडताना आपण पाहतो आता हेच पाहाना कित्येक जन नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणुंन त्याची पूजा करतात . घरच्या प्रवेशद्वारावर टांगून ठेवतात .
Bhaubeej 2024 जाणून घ्या भाऊबीजेचे दुसरे नाव ‘ यमद्वितीया ‘ कसे काय आहे | कथा
आजही घंटा जवळ धान्याची पेरणी केली जाते ,तयार झालेले धाण्याचे तण देवास वाहिले जातात . सीमोलंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे . या सर्व गोष्टी कृषिमहोत्सवाचेच महत्व सांगतात .
यापुढे सणाला धार्मिक रूप आले ,पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला . या दिवशी शस्त्राची पूजा करतात . हत्ती , घोडे यसारख्या युद्धासाठी लागणाऱ्या पशूचीही पूजा केली जाते .
दसऱ्याला सीमोलंघणाचा दिवस देखील म्हणतात . सीमोलंघंन म्हणजे सीमा ओलांडणे . आपल्या समाजात वेगवेगळ्या रूढी , धर्मभेद ,जातिभेद उचहनीच असे भेदभाव आहेत अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य , वस्त्र मिळत नाही अशा अनेक वाईट सीमाणी आपण वेढलेले आहोत त्याचे सीमोलंघन करायचे आहे भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे .
सरस्वती लक्ष्मी म्हणजेच ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे . सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे . आणि ही केले तर दसरा खरा साजरा केल्यासारखे होईल .
विजयादशमी दसरा
आश्विन शु दशमीला दसरा हा सन साजरा करतात . या तिथीला विजयादशमी म्हणतात . नवरात्र सप्तमीच्या दिवशी हा सन येतो . काही घरामध्ये नवव्या दिवशी नवरात्र उठवतात तर काही जन दसऱ्याला उठवतात . या दिवशी शमीची पूजा , सीमोल्लंघन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा आशा चार गोष्टीची पूज्यकरेची असते .
चार मुहूर्तापैकी दसरा हा एक मुहुर्त मानतात . त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पहिलं जात नाही हा संपूर्ण दिवस सर्व कांमाना शुभ असतो .
दसरा हा सन प्राचीन काळापासून भारतात सर्वत्र साजरा केला जातो .सुरुवातीच्या दिवसात तो क्रुशीमहोत्सव असायचा . पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आणण्याच्या दिवसात दसरा सन असायचा .
आजही तसेच काहीसे घडताना आपण पाहतो आता हेच पाहाना कित्येक जन नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणुंन त्याची पूजा करतात . घरच्या प्रवेशद्वारावर टांगून ठेवतात . आजही घंटा जवळ धान्याची पेरणी केली जाते ,तयार झालेले धाण्याचे तण देवास वाहिले जातात . सीमोलंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे . या सर्व गोष्टी कृषिमहोत्सवाचेच महत्व सांगतात .
आमच्या यू ट्यूब चॅनल ला नक्की भेट दया
यापुढे सणाला धार्मिक रूप आले , त्यानंतर पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस असा मानला जाऊ लागला . या दिवशी शस्त्राची पूजा करतात . हत्ती , घोडे यसारख्या युद्धासाठी लागणाऱ्या पशूचीही पूजा केली जाते .
दसऱ्याला सीमोलंघणाचा दिवस देखील म्हणतात . सीमोलंघंन म्हणजे सीमा ओलांडणे . आपल्या समाजात वेगवेगळ्या रूढी , धर्मभेद ,जातिभेद उचहनीच असे भेदभाव आहेत अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य , वस्त्र मिळत नाही अशा अनेक वाईट सीमाणी आपण वेढलेले आहोत त्याचे सीमोलंघन करायचे आहे भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे .
सरस्वती लक्ष्मी म्हणजेच ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे . सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे . आणि ही केले तर दसरा खरा साजरा केल्यासारखे होईल .
दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात त्यामागे असणाऱ्या कथा – Dasra 2024
कथा १ :
रघुवंशतील रघुराजाची ! एकदा रघुराजणे विश्वजित नावाचा यज्ञ केला . यात आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सर्व राष्ट्र , सोने , नाणे , रत्न ही गरजू लोकाना दान करून टाकायचे . केवढी ती त्यागाची भावना !
रघुराजाचा यज्ञ संपला . त्याने जवळ असलेल्या सगळ्या गोष्टीचे दान केले आणि त्याचवेळली वरतंतू ऋषिचा शिष्य कौत्स हा त्यांच्याकडे धन मागण्यासाठी आला .त्याचे गुरु वरतंतू यांनी त्याला सांगितले की ,तू शिकलास ,ज्ञानी झालास हीच माझी गुरुदक्षिणा पण कौस्तु ने हट्ट धरला .
गुरुजी म्हणाले , तुला गुरुदक्षीनाच द्यायचीय ना मग एकेक विदयेसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे १४ कोटी सुवर्ण मुद्रा त्याही एकाच दात्याकडून आणल्या पाहिजे .
एवढे मोठे दान एकाच वेळी देऊ शकणारा राजा त्यावेळी एकच होता रघुराजा . म्हणून कौस्तु त्याच्याकडे आला राजाने त्याचे स्वागत केले . पण राजाने तर सर्वस्व दान केले होते. राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही ही कौस्तु ने ओळखले . तो राजाला आशीर्वाद देऊन परत जाऊ लागला तेव्हा राजाने त्याला येण्याचे कारण विचारले कारण कळल्यावर तीन दिवसाची मुदत मागून घेतली .
कौस्तु ला पाहिजे असलेल्या सोन्याच्या मुद्रासाठी देवांचा भंडारी जो कुबेर आहे त्याच्याकडे
ठरवले आणि कुबेरला जेव ही बातमी कळाली त्याने रघुराजाच्या नगरबाहेरील शमीवृक्षावर सुवर्णमुद्राचा पाऊस पाडला .
त्यानंतर राजाने त्या मुद्रा गोळा करून कौस्तुला दान केल्या पण त्याने त्यातील हव्या असणाऱ्या १४ कोटी मुद्रा घेतल्या राहिलेले सोने तो घेइना झाला आणि राजनेही दिलेले दान परत नही घ्यायचे म्हणून घेईना मग त्यामुळे ते सोने राजाने गावातील लोकाना एकमेकांकडून लुटविले तेव्हापासून सोने लुटण्याची प्रथा रूढ झाली तोच तो विजायादशमीचा दिवस !
कथा २ : Dasra 2024
कथा २ –
पुरातन काळी रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदाने श्री रामाला नवरात्रात आचरणास सांगितले . अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देविणे श्रीरामाना दर्शन दिले . तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद देवीने दिला .
त्यानंतर रामाने ते व्रत पूर्ण करून दहाव्या दिवशी लंकेश्वरवर स्वारी केली व रावणाला ठार केले . श्री दुर्गा मातेने अशा प्रकारे दैत्याचा पाडाव करून विजय मिळवला . श्री राम चंद्र विजयी झाले तो दिवस म्हणजे नवरात्राचा दहावा दिवस म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात .
कथा ३ :
तसेच अजून एक कथा म्हणजे पांडवांचा अज्ञात वास संपला त्यांनी या विजायदशमीच्या दिवशी शमीवृक्षाचे पूजन केले आणि त्या वृक्षाच्या ढोलीत ठेऊन दिलेली आपली शस्त्रास्त्रे परत धारण केली . अशी माहिती महाभारतात आढळते.
आपट्याचे च पांन का : Dasra 2024
दसऱ्याला आपट्याचेच पांन का देतो :
साडेतीन मुहुर्त्तातील हा एक मुहूर्त असतो . महाकाली , महालक्ष्मी , महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रातील सेवेने पूर्ण होतो . लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त असतो . यामध्ये वडिलानी आपल्या मुलांच्या जिभेवर सोन्याच्या धातुने ओंम् काढायचा असतो व त्याला एका तांब्याच्या ताम्हणात तांदूळ पसरवून बोटाने –
श्रीमन महागणाधिपतये नम: | श्रीकूलदेवतायै नम: | श्री महासारस्वते नम: | श्री स्वामी समर्थ ||
असे लिहूंन घ्यावे ,या दिवशी अपराजित देवीचे पूजन ,सीमोल्लंघन व शमीवृक्षाचे पूजन करावे . शमीवृक्ष नसेल तर अश्मन्तक वृक्षाची म्हन्णजेच आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळची माती अक्षता सह घरी आणावी .
आपट्याची पाने लहानानी मोठ्याना देऊन नमस्कार करावा . सर्वानी केंद्रामध्ये महाराजाना अर्पण केलेल्या पानातील अडीच आपट्याची पांने आपल्याजवळ ठेवावी पुढच्या दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावी .
आपण आपट्याची पांने सोने म्हणून एकमेकाना देतो ही पांन नीट पहिले तर ते हृदयाच्या आकाराचे दिसते . त्याचे दोन भाग एकमेकाना जोडलेले असतात जणू ते सांगत असतात की या पानाप्रमाणे तुम्ही एकमेकांशी प्रेमाने जोडा , प्रेमाने एकत्र या .
पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळवावीत . सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते . आपले प्रेम एकमेकाना देत असतो .