Balipratipada 2024 बलिप्रतिपदेचे महत्व –
हा असतो दिवाळीतील चौथा दिवस म्हणजेच ‘ बलिप्रतिपदा ‘ कार्तिक शु. प्रतिपदेचा हा दिवस म्हणून याचे विशेष महत्व मानले जाते काही जन याला ‘व्यापारी पाडवा ‘ म्हणतात ते आपले नववर्ष या दिवशी सुरू करतात . हा दिवस व्यापार करणाऱ्या साठी शुभ मुहुर्त् मानला जातो . या दिवशी गुजराती लोकांत आंनकोट करण्याची पदधत आहे .अन्नाचे वेगवेगळे ढीग घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात . व्यापारी याच दिवशी जमखर्चाच्या वाह्याची पूजा देखील करतात .
पौराणिक कथा – (Balipratipada 2024)
1) कथा एक : फार पूर्वी एक् राजा होऊन गेला . अतिशय पर्यक्रमी , दानशूर आणि प्रजाहितदक्ष अशी त्याची ख्याती होती . त्याच नाव बळीराजा . हा जो बळीराजा होता तो भक्त प्रह्लाद चा नातू होता . इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले . इंद्रपद हरण झाले तर काय करणार ? अशी सर्वाना भीती वाटू लागली .
श्री विष्णूने यावर एक उपाय केला त्याने बटू वामन चा अवतार धारण केला व तो थेट बळिराज्याच्या दरबारात गेला . वामनाने बळिराजाकडे फक्त तीन पाऊल पुरते जमिनीचे दान मागितले . उदार मनाच्या बळिराजाने ते दान ताबडतोब दिले . परंतु वामनाच्या दोन पावलातच सारे जग व्यापून गेले , तिसरे पाऊल पुडे ठेवणार कुठे ?शेवटी बळी राजाने आपले मस्तक पुढे केले ,वामनाने बळीच्या डोक्यावर पी ठेवला .
आमच्या यू ट्यूब चॅनल ला भेट द्या आणि विडियो पहा
भगवान विष्णूने त्याला पातालाचे राज्य दिले . देवादिकांची काळजी दूर झाली इंद्रपद सुरक्षित राहिले . श्रीविषणू बळीच्या औदार्य वर संतुष्ठ झाले . बळी राजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णु त्याचे द्वारपाल झाले तो दिवस म्हणजे ‘ बलिप्रतिपदा (Balipratipada 2024) ‘ या दिवशी बळी व त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्याची पूजा करतात . काही ठिकाणी बलीची पिठाची मुर्ती काढूंन तिची पूजा करतात .
प्रत्येक दिवाळी मध्ये उटणे लावता |तर जाणून घ्या त्यामागचे कारण आहे तरी काय ?
2) कथा दोन : दुसरी कथा अशी की -एकदा शरद ऋतुत गोकुळातील लोकांनी जेव्हा इंन्द्राचा उत्सव सुरू केला होता . त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की गोवर्धन पर्वतमुळे आपली उपजीवक होते . तेव्हा तुम्ही इंद्रा एवजी गोवर्धनाची पूजा करा . मग तसे करताच इंद्राला राग आला . त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली . दोन दिवस झाले तरी पाऊस काही थांबत नव्हता . सारे घाबरले कृष्णाला सगळे शरण गेले . सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली व ती श्रीकृष्णाने मान्य केली व इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका कारंगळीवर उचलला आणि त्या खाली सर्व गोकुलवासी लोकांचे रक्षण केले . म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात .
या दिवसाचे स्मरण म्हणून आजही दिवाळीच्या अन्नपदार्था चा आंनकुट (पर्वत ) करून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची पूजा करतात . गोठयातील गाई बैलणा सजवून त्यांचीसुद्दा पूजा करून मिरवणूक काढतात खेड्यामद्धे या दिवशी –
जाणून घ्या भाऊबीजेचे दुसरे नाव ‘ यमद्वितीया ‘ कसे काय आहे | कथा
दिन दिन दिवाळी | गाई म्हशी ओवाळी |
गाई म्हशी कुणाच्या | लक्ष्मणच्या ||
अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात .
3) कथा तीन : या दिवसाचे अजून एक वैशिष्ठ सांगितले जाते .. एके दिवशी शंकर पार्वती द्युत खेळत असताना पर्वतीने याच दिवशी भगवान शंकराला हरविले होते त्यामुळे या प्रतिपदेला द्युत प्रतिपदा (Balipratipada 2024) असेही म्हणतात .
4) कथा चार : सत्यवान सावित्रीची कथा सर्वाना माहीत आहेच या दिवशी महासती पतीव्रत्य धर्माचे स्मरण म्हणून पत्नीने पतीस अभ्यंगस्नान घालावे व औक्षण करवे . औक्षण करण्याची पद्धत यज्ञयाविधी मधे दिली आहे . सकाळी पतीचे पूजन करून त्यांचे चरणतीर्थ घ्यावे . जेवणात गोड पदार्थ बनवावे .
कथा:
1. राजा आणि राणीचा विवाह:
कथा एका महान आणि समृद्ध राजाच्या दरबारातील आहे. या राजाला एक सुंदर राणी होती, आणि त्यांचा वैवाहिक जीवन सुखद आणि समृद्ध होता. परंतु, राणीसाठी हे संपूर्ण सुखात भरत नव्हते कारण त्यांच्या वैवाहिक जीवनात एक मोठा संकट आलं.
2. पतीचा मृत्यू:
राणीला एक अद्भुत सौंदर्य आणि धार्मिक भक्ती असलेली कन्या झाली. ती सर्वांच्या प्रेमाची वस्तू होती. परंतु, तिच्या पतीचा अनपेक्षितपणे आणि अत्यंत दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना राणीसाठी एक महान शोकमय क्षण होती.
3. राणीची तपश्चर्या:
राणीने आपल्या पतीच्या मृत्यूचा शोक करून ती दुखः आणि वेदना सहन करत राहिली. तिने नंतर देवीच्या कृपेची अपेक्षा केली आणि आपल्या पतीला पुनर्जन्म देण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. राणीने वट वृक्षाची पूजा केली, जो संपूर्ण भारतीय संस्कृतीत शुभ मानला जातो.
4. वट वृक्षाची पूजा:
वट वृक्षाच्या पूजेसाठी राणीने धार्मिक विधी, उपवास, आणि मंत्र उच्चारण करून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. वट वृक्ष म्हणजे वट म्हणजे वडाच्या वृक्षाचे व्रत, ज्या वृक्षाच्या गडद शाखांमध्ये व्रत विधी केले जातात. राणीने त्याच्या पूजा विधीत विशेष आहार अर्पित केला आणि व्रत पार पाडला.
5. देवीचा आशीर्वाद:
देवीच्या भक्तिपूर्वक तपश्चर्येला आणि व्रताला अनुकूळ मानून देवीने राणेला आशीर्वाद दिला. देवीने राणेला आश्वासन दिलं की तिचा पती पुनर्जन्म घेईल आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील.
6. पुनर्जन्म आणि पुनःविवाह:
देवीच्या आशीर्वादाने, राणीच्या पतीला पुनर्जन्म मिळाला आणि त्याचा जीवन यथावकाश परत सुरळीत झाला. राणीने पतीला पुनः प्राप्त करून त्यांच्या विवाहाचा आनंद साजरा केला. हे पुनर्जन्म आणि पुन्हा विवाह हे प्रेम आणि विश्वासाच्या प्रतीक ठरले.
7. व्रताचे सांस्कृतिक महत्व:
या कथेतून वट सावित्री व्रताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वाचे धडे मिळतात. हा व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी, आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जाते. प्रत्येक वर्षी वट सावित्रीच्या दिवशी महिलांनी वट वृक्षाच्या पूजा करून, पतीच्या आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
व्रताचे विधी:
वृक्षाची पूजा: महिलांनी वट वृक्षाच्या चारही बाजूंना पूजा केली जाते. वृक्षाचे गोड, फुलं, आणि रंगीबेरंगी वस्त्रांनी सजवले जाते.
उपवासा: व्रताच्या दिवशी उपवासा ठेवून पूजा केली जाते.
नैवेद्य अर्पण: विशेष पक्वान्न, मिठाई, आणि फळं अर्पित केली जातात.
आरती: वट वृक्षाची आणि देवीची आरती केली जाते.
वट सावित्रीची कथा भक्ती, समर्पण, आणि प्रेमाचे अद्भुत उदाहरण आहे. हे व्रत विवाहित महिलांसाठी खास आणि महत्त्वाचे मानले जाते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, आणि प्रेम वृद्धीला मिळवण्यासाठी आदर्श ठरते.