About Us

प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा कोणत्याही संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे विविध माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत आणि प्रामाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला आपल्या संस्कृति बद्दल ,सण-उत्सव ,आरोग्य शी संबंधित माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा आहे की तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल व तुमचे जीवन अधिक सुखकर होईल .

EMAIL
Facebook