Mahashivratri :जाणून घ्या 2 कथा महाशिवरात्रीची | महाशिवरात्रीची सेवा कोणती व कशी करावी ?
Mahashivratri महाशिवरात्री प्रस्तावना : माघ वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र (Mahashivratri) म्हणतात. तसे तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी म्हणजे देखिल शिवरात्र च असते. पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्र करतात, बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथाही सांगितली जाते आणि … Read more