वनस्पती आधारित दूध
1] Coconut Milk Making
Today we are going to learn how to prepare milk that is highly nutritious , extremely tasty and 100% pure that we can make at home in just 10 minutes and we can use it in various different types of dishes.. [ वनस्पती आधारित दूध ]
नारळाचे दूध बनवणे: [वनस्पती आधारित दूध ]
नारळाचे दूध कसे बनवयाचे हे आपण आज शिकणार आहोत . अत्यंत पौष्टिक ,100% शुद्घ ,खूप स्वादिष्ट असे घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये बनवू शकतो आणि वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरू शकतो
Process:
To prepare this milk, you’ll need to use a coconut with hair which is of brown colored coconut , remember that as lighter the color the coconut is that fresh one.
नारळाचे दूध बनवण्यासाठी तुम्हला तपकिरी केसाचा नारळ घ्यावा लागेल लक्षात ठेवा जेवढा नारळ फिका कलर असेल तर तो तेवढा ताजा नारळ असतो.
Now you can either simply hit it on the ground , or break it into two pieces using a heavy tool .
आता तो नारळ जमिनीवर आदळून फोडा त्याचे तुकडे करा.
Now we need to take out the white coconut kernel from inside . We can simply take it out with knife.make sure that knife will be sharp and tough. To make this process easier you can put this coconut pieces into freezer for 15 minutes.or you can use scraper.
नारळाचा पांढरा भाग सूरी ने काढा त्याचा आतील भाग लवकर निघण्यासाठी नारळ फ्रीझर मध्ये 15 मिनिटे ठेवा.
Now for milk making we need one cup of coconut kernel and two cups of water. Always remember this ratio 1:2 and blend it into mixer for 2 minutes and also water should be room temperature.
दूध बनवण्यासाठी आपल्याला 1 कप नारळाचे तुकडे आणि 2 कप पाणी असे प्रमाण ठेवावं लागेल 1:2 मिक्सर मधून फिरवून घ्या.
For straining use muslin cloth that is cotton cloth and strain that gravy of mixer , then squeeze the cloth with your hands , then coconut milk is ready now.
सुती कापडाने गाळून दूध तयार होईल.
You can store this coconut milk in refrigerator for 2-3 days. if after some time you see the milk and water separated then don’t worry just shake it befor use.
2 ते 3 दिवसा साठी फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकता.
You can do varios interesting reciep with the leftover pulp in th cloth.
याचा वापर करून वेगवेगळ्या रेसिपी बनवता येतात
Some Recipes with Coconut Milk
1] Banana and Dates Shake
Ingredients:
1 cup of coconut milk [1 कप नारळाचे दूध]
2 ripe bananas [2 केळी]
3 dates [3 खजूर]
2 ice-cubes [2 बर्फ तुकडे]
a pinch of cinnamon powder [चिमुटभर वेलची पावडर]
Procedure:
Add one cup of coconut milk, 2 ripe bananas, 3 dates , 2 ice cubesand a pinch of cinnamon powder to the blender and grind it to maake a smooth paste and enjoy it…
नारळाचे दूध , 2 केळी , 3 खजूर , बर्फाचे तुकडे आणि चिमुटभर वेलची पावडर हे सर्व एकत्र करून मिक्सर मधून ब्लेंड करून पेस्ट बनवा आणि आनंद घ्या.
2] Coconut Chhaas :
Ingredients:
2 cups of coconut milk [2 कप नारळाचे दूध ]
1 cup water [1 कप पाणी]
1/4 cup mint leaves [1/4 कप पुदिना चे पाने]
1/2 tbsp lemon juice [अर्धा चमचा लिंबू रस]
1 tbsp rock salt [1 चमचा सैंधव मीठ]
1 tbsp jeera powder [1 चमचा भाजलेली जिरे पावडर]
Procedure:
Add two cups of coconut milk, one cup of water, 1/4 cup of mint leaves,1/2 tbsp lemon juice, 1 tbsp rock salt and 1 tbsp roasted cumin powder to blender and serve it cool.
1 कप पाणी, 2 कप नारळाचे दूध, 1/4 कप पुदिना चे पाने,अर्धा चमचा लिंबू रस, 1 चमचा सैंधव मीठ, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर टाकून ब्लेंड करून सर्व्ह करा.
3] Pumpkin Soup :
Ingredients:
3 cups of coconut milk [3 कप नारळाचे दूध]
1/2 kg steamed pumpkin with the peel [1/2 किलो सालीसाहित उकडलेला भोपळा ]
2 tbsp dry thyme [थाईम किंवा रोजमेरी ची वाळलेली पाने]
1/2 tbsp rock salt [1/2 चमचा सैंधव मीठ ]
1/2 green chilli [ मिरची ]
Process:
Add 3 cups of coconut milk to your blender and 1/2 kg of steamed pumpkin with the peel , we can add our favourite herbs like thymes and rosemary , 2 tbsp dry thyme and 1/2 tbsp dry rosemary .then add 1 tbsp rock salt and 1/2 small green chilli
Now simply blend it all together and thick , creamy soup is ready.Topping also important for healthy soup.
3 कप नारळाचे दूध , 1/2 किलो सालीसाहित उकडलेला भोपळा ब्लेंड करून घ्या त्यात चवीसाठी थाईम किंवा रोजमेरी ची वाळलेली पाने टाका. 1 मिरची आणि 1/2 चमचा सैंधव मीठ टाकून मिक्स करा. क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करा .सजावटीसाठी भोपळ्याच्या बीजलेल्या बिया टाकून सर्व्ह करा.
Misconceptions :
- We think that coconut milk is very expensive but actually it is same prize of cows milk Hence 1 coconut gives more than 1 litre of milk .
- आपल्याला असे वाटते की नारळाचे दूध हे खूपच महाग असेल पण खरतर ते तर सेमच किमतीमद्धे होते उलट त्यापेक्षा स्वस्त पडते १ नारळा पासून १ लिटर पेक्षा जास्त दूध मिळू शकते .
- We think that coconut milk is not as nutritious as cow milk but it is actually very very nutritious and beneficial thats why we called it as shreephal.
- नारळाचे दूध हे एवढे पौष्टिक नही असे आपल्याला वाटते पण खरतर हे खूपच पौष्टिक व फायदेशीर आहे , म्हणूनच आपण त्याला श्रीफल म्हणतो .. याता कळाले का. . की याला आपण श्रीफल का म्हणतो ते …
- As the coconut shells are so strong , no chemicals can enter into them so it is so safe for daily use.
- नारळाचे कवच हे खूप मजबूत असते म्हणून त्यामध्ये कोणतेही जिवाणू ,किटाणू यात प्रवेश करू शकत नाहीत. हे दूध रोजच्या वापरासाठी खूपच सुरक्षित असते .
- We think that coconut is a bunch of colesterol but its not true there is no any cholesterol in raw coconut.Coconut is converted into cholesterol only when it is cooked on flame.So don’t cook coconut milk on flame.
- नारळामध्ये कोलेस्ट्रॉल असते असे काही लोक म्हणतात पण हे खरे नाही कच्या नारळात कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते पण जेंव्हा नारळ गॅस वर जातो म्हणजे शिजवला किंवा भाजला जातो तेव्हा तो कोलेस्ट्रॉल मध्ये परिवर्तीत होतो . म्हणून नारळाला कधीही शिजवू नये .
- If you add coconut milk in curry or soup then always switch off the gas first and then add it.
- जर तुम्हाला भाजी , कढी मध्ये नारळाचे दूध टाकायचे असेल तर नेहमी गॅस बंद करून वरुण टाका.
- Buying a market milk.Please don’t buy coconut milk from market containes chemicals and preservatives as it is very easy to make it at home for 100% pure milk.
- पण एक लक्षात ठेवा घरी नारळाचे दूध बनवणे खूप सोपे आहे तर मार्केट मधील नारळाचे दूध घेऊ नका कारण त्यामध्ये केमिकल मिसळलेले असू शकतात . आणि घरी बनवलेले तुमच्या डोळ्यासमोर बनलेले १००% शुद्ध असते .
Uses of leftover Coconut Pulp
- We can use it as a scrub while bathing your skin will start glowing.
- गाळून उरलेला भाग आपण त्वचेला घसण्यासाठी वापरू शकतो .
- We can mix dates, jaggery , dry fruits, and a little bit of cardamon powder to prepare delicious and healthy ladoos.
- तसेच त्यात खजूर , गूळ , सुका मेवा , विलेची पावडर टाकून पौष्टिक लाडू तयात करू शकतो .
- We can use it as manure for plants. It will be etremely beneficial for plant growth.
- कुंडीतील रोपांना वाढीसाठी खत म्हणून टाकू शकतो .
- In Variuos healthy subji receipes ,in gravy and so many receipes such as salad dressing , smoothing ,soup garnishing .
- वेगवेगळ्या पौष्टिक भज्यामद्धे ,सॅलड मध्ये तसेच सूप मध्ये वापरू शकतो .
1)How much milk I can intake a day ?(एक दिवसामध्ये किती दूध घेतले पाहिजे )
Ans:Children , Athlets and those who do intense physical labour can drink 1-2 glasses every day.(लहान मुले आणि अति परिश्रम करणारे व्यक्ति असतील तर १ ते २ ग्लास दूध रोज घेऊ शकतात . बाकी लोकानी त्यापेक्षा कमी म्हणजे दिवसात १ ग्लास घेऊ शकतात . )
You can mix a little jaggery , dates , dry fruits to make it even tastier.(खजूर, सुक मेवा , गूळ हे चविसाठी तुम्ही मिसळू शकता . )
2) How can i make tea and coffee with coconut milk?(नारळाच्या दूधा पासून चहा कॉफी बनवता येते का?)
Ans: Tea and coffee are both stimulants. They give us a false sense of instant energy.But you can use milk free tea and coffee in our other blog Click Here and Check
(चहा आणि कॉफी दोनही उतप्रेरक आहेत त्यामुळे त्याचा परिणाम थोड्या वेळसाठी होतो पण शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो नैसर्गिक चहा आणि कॉफी कसे बनवायचे हे यात सांगितले आहे कृपया इथे तपासा )
Add Your Heading Text Here
2] Almond Milk [बदाम दूध ]
Instead of coconut milk we can make almond milk
नारलच्या दुधाएवजी बदाम दूध देखील वापरू शकता .
Process: Simply soak 1 cup of almonds and 2 cups of water . १ कप रात्रभर भिजवलेले बदाम आणि २ कप पानी घ्या .
Blend them together and as shown earlier , strain it with a muslin or clean cotton cloth. Your almond milk is ready!
एकत्र करून आधी संगीतल्याप्रमाणे मिक्सर मधून फिरून गाळून घ्या .आणि दूध तयार !
Remember almond milk is a little more difficult to digest than coconut milk , but it is still a lot easier to digest than cow milk.So we hope you can switch from animal milk to plant based milk.
एक लक्षात ठेवा बदाम दूध हे नारलच्या दुधापेक्षा पचायला थोडे जड असेते पण गाई च्या दुधापेक्षा हलके असेते . तर तुम्ही याता घरच्या घरी दूध बनवून तुमचे रोजचे दूध वनस्पति पासून बनलेले वापरू शकता .
How to Make Peanuts curd [शेंगदाण्याचे दही ]
१ कप शेंगदाणे रात्रभर भिजू घाला आणि ३ कप पान्यासोबत मिक्सर् मधून फिरवून घ्या . आणि सूती कापडणे गाळून घ्या .
आता हे शेंगदाण्याचे दूध दुसया भांड्यात ठेऊन गॅस वर उकळी येऊ द्या एकदा का उकळी आली तर ते अजून घटट् होईल आणि नंतर गॅस बंद करून थंड होईपर्यंत तसेच राहुडया .
दही होण्यासाठी त्यामध्ये दोन तीन मिरचीचे देठे टाकून सेट होण्यासाठी झाकून ठेवा १२ तास . जेली सारख्या प्रकारात त्याचे रूपांतर होईल असे हे दही तेयार होईल .
How to make Peanuts Butter:[शेंगदाण्याचे बटर ]
- गरम कढई मधे १ कप शेंगदाणे बारीक गॅस वर ५ ते ७ मिनिटे भजून घ्या .
- जरा थंड झाल्यावर एक फूड प्रोसेसर किंवा मिक्सर मधून ४-५ मिनिटे थोडे थोडे थांबत थांबत फिरवत रहा . थोड्या वेळाणी त्याचे क्रिमी बटर मध्ये रूपांतर होईल .
- एक लक्षात ठेवा की यात थोडे सुद्धह पानी टाकायचे नाही आणि पहिल्यांदा पावडर मध्ये रूपांतर होऊन नंतर बटर तयात होईल यात थोडा संयम ठेवा .
How to make a Almond Butter[बदाम बटर ] :
एक गरम काढाईमद्धे १ कप बदाम कमी आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या .
हे बदाम जरा थंड झाल्यावर एक फूड प्रोसेसर किंवा मिक्सर मधून ४-५ मिनिटे थोडे थोडे थांबत थांबत फिरवत रहा . थोड्या वेळाणी त्याचे क्रिमी बटर मध्ये रूपांतर होईल .
थोड्या संयमानी त्याचे पहिल्यांदा पाऊडर मध्ये रूपांतर होईल व नंतर क्रिमी बटर मध्ये रूपांतर होईल .
Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती
Mahashivratri :जाणून घ्या 2 कथा महाशिवरात्रीची | महाशिवरात्रीची सेवा कोणती व कशी करावी ?