Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती

महड आणि त्याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर येथील शोभा अवर्णनीय आहे. येथील वस्ती कोकणातील वस्तीप्रमाणे विरळ विरळ असते. ध्यानधारणा आणि ईश्वरोपासनेसाठी महडच्या श्रीवरदविनायकाचा परिसर अतिशय रम्य आहे. वरदविनायकाच्या मंदिरापासून जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आहे.
॥ श्रीमदवरदविनायको विजयते ॥ Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती 

Ozar Vighneshwar | ओझर चा विघ्नेश्वर विनायक अष्टविनायक संपूर्ण माहिती व 2 कथा जाणून घ्या

Ozar Vighneshwar                             | ओझर चा विघ्नेश्वर विनायक ओझर भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो ब्रह्मपः । नाना मूर्तीधरोऽ पि नैजमहिमाऽ खंडः सदात्मा प्रभु ।। स्वेच्छाविघ्नहर सदासुखकर सिद्धः कलौ स्वेपुयः । क्षेत्रे चोझरके नमो स्तु सततं तस्मै परंब्रह्मणे ।।६।। अर्थ – जो मुक्त हस्ते कृपा उधळतो, … Read more

Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा

Moreshwar Ashtvinayak श्री मोरेश्वर – मोरगाव निजे भूस्वानंद जडभरत भूम्या परतरे । तुरीयास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।। मयुराया नाथ स्तवमसिच मयुरेश भगवान। अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी ब्रह्मजनकम ।। अर्थ : हे मोरगवच्या मयुरेशा, तू जडभरतमुनिच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, कऱ्हा नदीच्या तीरावरील | स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण, प्रणवाकृती, स्वयंभू, योगाच्या … Read more

EMAIL
Facebook