11|तुमच्या मिठात नक्की आयोडीनच आहे का विष आहे ?
[ तुमच्या मिठात आयोडीन आहे का विष ] आपल्या आजूबाजूला असे बोलले जाते की नेहमी आयोडीन युक्त मीठ खाल्ले पाहिजे वगैरे वगैरे पण खरे तर आयोडीनशिवाय जगात कोठेही मीठ निर्माणच होत नाही . हे सर्व जरी खरे असले तरी आज आपल्याला जे आयोडीनयुक्त मीठ खाण्यासाठी मिळते त्यामध्ये पोटॅशियम आयोडेट व अॅल्युमिनियम सिलिकेट हे दोन विषारी केमिकल टाकलेले असतात .