तुलसी विवाहाची तयारी करताय जाणून घ्या संपूर्ण विधी
तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषधी आहे तिच्या सेवनाने अनेक विकार नाहिसे होतात. तुळस ही आपल्याला ऑक्सिजन पुरवत असते आणि अजून एक शास्त्रीय कारण म्हणजे तुळस ही एकमेव अशी वनस्पति आहे जी हवेतील कार्बन डाय ओक्साइड घेऊन O3 म्हणजेच ओझोन वायु हवेत सोडतो . म्हणून आपल्या संस्कृतीत तुळशी ची पूजा केली जाते . [ तुलसी विवाह ]