Dasra 2024 | दसरा मराठी माहिती |आपण दसरा साजरा करतो त्यामागचे कारण |आपट्याचेच् पांन का देतो माहीत आहे का ?नसेल तर आत्ता पहा ..
Dasra 2024 विजयादशमी दसरा दसरा २०२३ मध्ये आश्विन शु १० धानिष्टा २४ ऑक्टोबर या दिवशी आलेला आहे . सूर्य स्वाती नक्षत्र प्रवेश सायं.६ .२६ वाहन घोडा आहे . आश्विन शु दशमीला दसरा हा सन साजरा करतात . या तिथीला विजयादशमी म्हणतात . नवरात्र सप्तमीच्या दिवशी हा सन येतो . काही घरामध्ये नवव्या दिवशी नवरात्र … Read more