नक्षत्र मराठी माहिती | जाणून घ्या नक्षत्र कसे तयार होतात !

नक्षत्र मराठी माहिती तसेच तैतरिय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आढळतो . त्यातील २८ व्या नक्षत्राचे नाव आहे ‘अभिजीत ‘ परंतु कालांतराने हे क्रांति वृत्तावरून बाजूला सरकले म्हणून आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात .   

EMAIL
Facebook