फक्त पाणी पिऊन निरोगी शरीर कसे मिळवाल !|पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम ..

पाणी पिण्याचे फायदे आणि महत्वाचे नियम आपल्या तोंडातील लाळ ही क्षारीय असते . पोट आम्लिय असते . तोंडातील लाळ पोटात गेल्यास आम्ल व क्षार एकत्र येतात . दोन्ही बॅलेन्स राहतात . जर ते एकत्र आले नाहीत तर आम्ल वाढते आणि आपल्याला विकार जाडतात लाळ ही अत्यंत औषधी आहे .

EMAIL
Facebook