satyanarayan puja vidhi पौर्णिमेला करावयाची सत्यनारायण पूजा संपूर्ण विधी व 5 टिप्स
दर पौर्णिमेला सत्यनारायण (satyanarayan puja) का करावा ? आज आपण पौर्णिमेला करावयाची सेवा (satyanarayan puja) पाहणार आहोत ही सेवा जर बारा पौर्णिमा सलग केली तर नक्कीच त्याचे फायदे तुमच्या जीवनात दिसतील . तर चला आपण पाहूया या सत्यनारायण पूजेची सेवा व मांडणी कशी करतात . जन्म मृत्यु देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात … Read more