Lakshmi Poojan 2024अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी अशी करा लक्ष्मीपूजन संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी |आत्ताच वाचा लक्ष्मीकृपा.. !
Lakshmi Poojan 2024 नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन , लक्ष्मीचे स्वागत , अलक्ष्मी नि :सारण होते . या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली . त्यामुळे सर्वाना आनंद झाला तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे राहावे अशी संगळ्यांचीच इच्छा असते त्यासाठी सर्वजण तिची मोठया भक्तिभावाने पूजा करतात . व्यापारी लोकही यादिवशी … Read more