Siddhtek cha Sidhivinayak सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती
(Siddhtek cha Sidhivinayak ) सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक श्रीसिद्धीविनायक :- सिद्धटेक सिद्धटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा । विजेतु दैत्यो तच्छुति मलभवौ कैटभमधू ।। महाविघ्नार्तेन प्रखर तपसा सेवितपदो । गणेश सिद्धीशो गिरीवरवपुः पंचजनक ।19।। अर्थ :- भयंकर संकटात सापडलेल्या श्रीहरीविष्णूने भीमातीरावरील हिरव्यागार वृक्षांच्या राईत असलेल्या पर्वतश्रेष्ठ सिद्धटेक पर्वतावर कडक तपश्चर्या करून, पंचमहाभूतांचाही जनक असलेल्या अशा सिद्धेश्वर … Read more