Holi Festival होळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि 1 कथा |
Holi Festival: फाल्गुन पौणिमेलाच हुताशनी पौर्णिमा असे म्हणातात. या दिवशी साजरा केला जाणारा ऋतुंचा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच राजा असलेल्या ऋतूमध्ये वसंताचे आगमन होते. धरतीमाता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी या होळीच्या … Read more