Ganeshpatri Uses | दूर्वा सोडुन अजून 21 गणेशपत्री कोणत्या व त्यांचे औषधी उपयोग जाणून घ्या !
Ganeshpatri Uses [ 21 गणेशपत्री कोणत्या ]: आज आपण गणेशपत्रि बद्दल माहिती घेणार आहोत. गणेशपत्रि ची अनेक विविध प्रकार आणि नावे आहेत त्याबद्दल आज आपण ह्या लेखात जाणून घेऊ. गणेशपत्री ची नावे व उपयोग : Ganeshpatri Uses 1] मधुमालती [ hiptage benghalesis ] : मधुमालती ही खूप औषधी वनस्पति आहे . मधुमालतीच्या पानाचा वापर जखम किंवा … Read more