2024 Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास..
Chaturthi Mahatv चतुर्थी चा उपवास
विष्णूची एकादशी, शंकराची शिवरात्री तशी गणपतीची चतुर्थी. ही चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. श्री गणेशअथर्वशीर्षातही ” चतुर्थ्यामनश्नन जपती ” असा चतुर्थीचा निर्देश केला आहे.