Devhara Rules: तुम्ही तर करत नाहीत ना या देवघर संबंधी चुका !देवघर व देव्हारा कसा असावा या विषयी 10 नियम
Devhara Rules: आपण सर्वजण जीवनातील सुख-दुःखाची सुरूवात देवघरापासूनच करतो . घरात देवघर व देव्हारा असणे हे अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक आहे. नाहीतर देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जाते. कारण जेथे देवघर तेथे देवांचा वास असतो, भक्ती असते अशा ठिकाणीच शांती सुख समृध्दी नांदते. बहुतांशी लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात. अर्थात काहींना नाक डोळे … Read more