भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती | Famous ganesh Temple beyond India
भारताबाहेरील प्रसिद्ध गणपती ,परदेशातील गणपती विविध नावांनी ओळखला जातो. नेपाळमध्ये गणपतीला सूर्यगणपती म्हणतात. ब्रह्मदेशात महापिनी, मंगोलियातील गजमुखाला धोतकार म्हटलं जातं. तिबेटमध्ये सोकप्राक, तर कंबोडियात प्रहगणेश किंवा प्रहकनेस असा उल्लेख केला जातो.